प्रति कुटुंब २ हेक्टर पर्यंत जमीन खरेदीसाठी १००% अनुदान
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना २०२३ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना हि महाराष्ट्र सरकारने भूमिहीन अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध शेतमजुरांना जमीन आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश या समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी आणि प्रतिष्ठित बनवणे आहे. हि योजना २००९ मध्ये … Read more