Ladki Bahin Yojana Online Apply: महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मिळणार, महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ असा भरावा नवीन फॉर्म*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

▪️वय 21 ते 60 वर्षे
▪️दरमहा 1500 रुपये मिळणार
▪️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
▪️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

📍पात्रता पहा

▪️महाराष्ट्र रहिवासी
▪️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
▪️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
▪️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

📍आपत्र कोण असेल

▪️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
▪️घरात कोणी Tax भरत असेल तर
▪️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
▪️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर*
▪️कुटुंबातील सदस्यांकडे 4चार चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
▪️ संजय गांधी किंवा कोणत्या हि योजना ज्याचे पैसे शासना कडून येता ते सदस्य पण नाही चालणार

📍 लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , ( डोमसाईल ) बँक पासबुक , फोटो

लड़की बहिन योजना ऐप 

नाम लड़की बहिन योजना ऐप
इनके द्वारा पेश किया गया महाराष्ट्र सरकार
राज्य महाराष्ट्र
योजना का नाम माझी लड़की वाहिनी योजना
लाभार्थी महाराष्ट्र की वंचित महिलाएँ
पंजीकरण मोड ऑफलाइन नवीन फॉर्म / ऑनलाइन
पंजीकरण की अंतिम तिथि 31 अगस्त, 2024

आताच आलेल्या माहिती प्रमाणे ग्रामीण भागातील महिला ज्यांना केन्द्र शासनाचे 12000 रु भेटत नसेल त्यांनी या योजना साठी पात्र आहे

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न – त्यांची 40 उत्तरे खाली देत आहे कृपया नीट वाचून घ्यावी खूप मेहनतीने बनवली आहेत.
१) आता फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 5MB पेक्षा कमी असावी
२) नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणारच आहे
३) काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही
४) फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे ते अपलोड करा
५) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा
६) अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे
७) जन्म ठिकाण ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे आता फक्त आधार कार्ड वरील पत्ता तुम्हाला पिनकोड साठी टाकायचा आहे
८) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल
९) ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही
१०) जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा
११) पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त ippb चे अकाउंट चालते
१२) अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येईल
१३) शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा
१४) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे
१५) बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे
१६) सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
१७) आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा
१८) सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही
१९) फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता
२०) ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा
२१) डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही
२२) फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता
२३) फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे, याचा जीआर मध्ये उल्लेख आहे
२४) फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिला असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही
२५) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा
२६) बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे ॲप वरती upload करणे मेंदेटरी नाही
२७) जन्माचे ठिकाण ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे, आता फक्त आधार कार्ड वरील सर्व पत्ता पिन कोड सहित टाकायचा आहे
२८) फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे, त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता
२९) उत्पन्नाचा दाखला अपलोड करनार असेल तर 2024 25 असावा
३०) जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर अपलोड करू शकता
३१) डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल
३२) पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही ( पासबुक आणि पतीचे कागदपत्र)
३३) संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही
३४) हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका
३५) एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही
३६) कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही
३७) लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका
३८) आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता
३९) नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही
४०) रेशन कार्ड ऑनलाइन ची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकली रेशन कार्ड चा फोटो काढून अपलोड करा

लड़की बहिन योजना ऐप प्रक्रिया

नारी शक्ति दूत ऐप पर पंजीकरण करना बहुत आसान है। इन सरल चरणों का पालन करें:

  • चरण 1: ऐप डाउनलोड करें

सबसे पहले आपको  अपने स्मार्टफोन पर नारी शक्ति दूत  ऐप डाउनलोड करना होगा। यह ऐप सिर्फ़ एंड्रॉयड डिवाइस के लिए उपलब्ध है। आप इसे सीधे गूगल प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं। प्ले स्टोर पर जाएँ और सर्च बार में “नारी शक्ति दूत” टाइप करें।

  • चरण 2: ऐप खोलें और रजिस्टर करें

जब ऐप आपके फ़ोन पर इंस्टॉल हो जाए, तो उसे खोलें। होम स्क्रीन पर आपको “रजिस्टर” बटन दिखाई देगा। इस बटन पर क्लिक करें।

  • चरण 3: अपनी जानकारी दर्ज करें

अब आपको रजिस्ट्रेशन फॉर्म दिखाई देगा। इस फॉर्म में अपना नाम, मोबाइल नंबर और कैप्चा कोड डालें। ध्यान रखें कि आप सारी जानकारी सही और पूरी तरह से भर रहे हैं।

  • चरण 4: OTP प्राप्त करें और सत्यापित करें

अपनी जानकारी दर्ज करने के बाद, “Get OTP” बटन पर क्लिक करें। इसके बाद, आपके द्वारा दर्ज किए गए मोबाइल नंबर पर एक OTP भेजा जाएगा। यह OTP आपके पंजीकरण को सत्यापित करने के लिए आवश्यक है। प्राप्त OTP को निर्दिष्ट स्थान पर दर्ज करें और “सबमिट” बटन पर क्लिक करें।

  • चरण 5: सफल पंजीकरण

ओटीपी सफलतापूर्वक सत्यापित होने के बाद, आपका पंजीकरण पूरा हो जाएगा। अब आप नारी शक्ति दूत ऐप में लॉग इन कर सकते हैं।

 

Leave a comment