सीएम फेलोशिप महाराष्ट्र योजने अंतर्गत ४०००० रुपये स्टायपेंड मिळेल | CM Fellowship Maharashtra 2023

CM fellowship maharashtra

सीएम फेलोशिप महाराष्ट्र / CM Fellowship Maharashtra चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो तरुणांना सरकारचा एक भाग बनण्याची आणि राज्याच्या विकासात योगदान देण्याची संधी देतो. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे की ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जाण आहे अशा तरुणांना सरकारसोबत काम करण्यासाठी आकर्षित करणे आणि सार्वजनिक धोरण बनवण्याच्या आणि … Read more