माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ | Mazi Kanya Bhagyashree Yojana Online Apply

mazi kanya bhagayshree yojana

Mazi Kanya Bhagyashree Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना हि २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या चालना देण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. हि योजना ज्या कुटुंबांना एक किंवा दोन मुली आहेत आणि त्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाच्या उपायांचा अवलंब करतात त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास परावृत्त करणे … Read more