या योजने अंतर्गत वाचवा लाखो रुपये | PM Suraskshit Matrutva Aashvasan Suman Yojana Online Apply

पीएम सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना

पीएम सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना / PM Suraskshit Matrutva Aashvasan Suman Yojana पीएम सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना, ज्याला PM SUMAN योजना म्हणूनही ओळखले जाते, २०१९ मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला एक मातृत्व लाभ उपक्रम आहे. हा कार्यक्रम गरोदर महिला आणि नवजात बालकांना परवडणारे आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करतो. … Read more