विद्यार्थ्यांसाठी १० लाख रु. पर्यंतचे शैक्षणिक कर्ज (Loan) प्रदान करते | LIDCOM Education Loan Scheme

LIDCOM

LIDCOM शैक्षणिक कर्ज योजना २०२३  LIDCOM म्हणजे लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, ही एक सरकारी एजन्सी आहे ज्याचा उद्देश चर्मकारांच्या (ढोर, चांभार, होलार, मोची ह्यांच्या), एक अनुसूचित जाती जमातीच्या जीवनशैलीत सुधारणा करणे आहे. LIDCOM चर्मकारांसाठी शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, सामाजिक कल्याण आणि विशेष सहाय्य यासाठी विविध योजना प्रदान करते. LIDCOM राबवत असलेल्या योजनांपैकी एक … Read more