प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना 2023 : व्याज दर, पात्रता व टॅक्स

प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना: तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी एक उत्तम पर्याय  कन्या हे वरदान असते, ही एक सुप्रसिद्ध म्हण आहे, यावरून मुलींचे महत्त्व कळते. मुलगी ही कुटुंबाची शान असते, ती कुटुंबात प्रेम, आनंद, समृद्धी आणि संस्कृती आणते. पण काही समाजात मुलींना कमी महत्त्व दिले जाते किंवा दुर्लक्षित केले जाते. हा समाजावर मोठा डाग आहे. हा डाग … Read more