Ladki Bahin Yojana Online Apply: महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मिळणार, महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ असा भरावा नवीन फॉर्म*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ▪️वय 21 ते 60 वर्षे ▪️दरमहा 1500 रुपये मिळणार ▪️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार ▪️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 📍पात्रता पहा ▪️महाराष्ट्र रहिवासी ▪️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ▪️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे ▪️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर … Read more