अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना २०२३ | Atal Bimit Vyakti Kalyan Yojana
अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना २०२३ / Atal Bimit Vyakti Kalyan Yojana भारताच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाची अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना २०२३ ही कर्मचारी राज्य विमा (ESI) कायदा, १९४८ अंतर्गत समाविष्ट असलेल्या आणि विविध कारणांमुळे बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना कामगाराच्या आयुष्यात एकदा जास्तीत जास्त ९० दिवसांच्या बेरोजगारीपर्यंत भरल्या जाणाऱ्या … Read more